तरुणाई..
रास रोस नवखे चेहरे
हतबल होतात भविष्याला
विसरून जीवनाची नांदी
कोसत बसता नशिबाला
रास रोस नवखे चेहरे
हतबल होतात भविष्याला
विसरून जीवनाची नांदी
कोसत बसता नशिबाला
अर्धवट स्वप्नांकरवी
फडकविता पंख कशाला?
दुर्बल करित मनाला
सदा कोसता आई बापाला
फडकविता पंख कशाला?
दुर्बल करित मनाला
सदा कोसता आई बापाला
कतृत्वाची वेळ भिरकावुन
चिकटून बसता कट्टयाला
एकदाच हो पुरून टाका
वाममार्गाच्या मी पणाला
चिकटून बसता कट्टयाला
एकदाच हो पुरून टाका
वाममार्गाच्या मी पणाला
लक्ष्य ठरवुन कार्य करा रे
उगाच गमवता क्षण कशाला
सखे सोबती नाती गोती
सदा हसती क्षणाक्षणाला
उगाच गमवता क्षण कशाला
सखे सोबती नाती गोती
सदा हसती क्षणाक्षणाला
आपली आपण निती ठरवा
जगुनि नवख्या तरुणाईला
न पडता डगमगता उठा रे
बनवित आदर्श जीवनाला
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
जगुनि नवख्या तरुणाईला
न पडता डगमगता उठा रे
बनवित आदर्श जीवनाला
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment