भास्करा....
भास्करा
अरे भास्करा...
तु प्रियकर वेडा कसा
मारुनी कितीही चकरा
भूलवित नाही ही अप्सरा
तु प्रियकर वेडा कसा
मारुनी कितीही चकरा
भूलवित नाही ही अप्सरा
खळखळुन हसतो हा सागर
या भूमीवर भाळतो कसा
पसरूनि मेघपरी कर
कवेत घेतो भर दिवसा
या भूमीवर भाळतो कसा
पसरूनि मेघपरी कर
कवेत घेतो भर दिवसा
दिवाने मन नवे नव्हे
नवी नवलाई भाससी
आड येणाऱ्या मेघांनाही
सारून तु पाहसी
नवी नवलाई भाससी
आड येणाऱ्या मेघांनाही
सारून तु पाहसी
नजर तुझी ही तिच्यावरती
रोखुन धरली अशी
किरणासरशी तिला स्पर्शुनी
प्रेमाचा दाह ही पेरशी
रोखुन धरली अशी
किरणासरशी तिला स्पर्शुनी
प्रेमाचा दाह ही पेरशी
ब्रम्हांडाचा देखणा चेहरा
तिला तु भाससी
सांजसकाळी लडीवाळपणाने
तिला तु उठविसी.
विशाल दा. धिवरे अंबासनकर/
९९२१९३४६३७

तिला तु भाससी
सांजसकाळी लडीवाळपणाने
तिला तु उठविसी.
विशाल दा. धिवरे अंबासनकर/
९९२१९३४६३७

Comments
Post a Comment