मेळा विठुरायाचा...
मेळा विठुरायाचा...
गजर विठुरायाचा
दुमदुमे पंढरीत
आषाढी एकादशीला
हरिनाम भजनात
दुमदुमे पंढरीत
आषाढी एकादशीला
हरिनाम भजनात
लाडका कानडा वठे
कर्नाटकी रूबाबात
अवघा मेळा तयाचा
एक होई आषाढात
कर्नाटकी रूबाबात
अवघा मेळा तयाचा
एक होई आषाढात
गात थोरवी तयाची
वारकरी उल्हासात
भेटुनि तया पंढरी
रोमांच उठे अंगात
वारकरी उल्हासात
भेटुनि तया पंढरी
रोमांच उठे अंगात
आस भेटी दर्शनाची
पुर्णत्व पदस्पर्शात
सावळा विठु तयांचा
उठुनी दिसे मेळ्यात
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
पुर्णत्व पदस्पर्शात
सावळा विठु तयांचा
उठुनी दिसे मेळ्यात
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment