वणवा
"हायकू प्रकारात कविता "
वणवा
भर उन्हात
रानही पेटलयं
धगधगत
वारा पळत
विस्तव पेरतोय
सळसळत
वणवा
भर उन्हात
रानही पेटलयं
धगधगत
वारा पळत
विस्तव पेरतोय
सळसळत
जंगल स्तब्ध
पडले निपचित
नसता शब्द
पडले निपचित
नसता शब्द
नाही रे कुणी
चिटपाखरू संग
जळाले अंग
चिटपाखरू संग
जळाले अंग
वेली, झुडपे
उन्हातच झोपली
आगीत गेली
उन्हातच झोपली
आगीत गेली
उपाशीपोटी
विसरली तहान,
जीवाचे भान
विसरली तहान,
जीवाचे भान
पालटे रूप
बदलुनीया रंग
होते कुरूप
बदलुनीया रंग
होते कुरूप
वेध वर्षा चे
ढगास विचारते
आभाळ नाते
ढगास विचारते
आभाळ नाते
Comments
Post a Comment