पुस्तक..
पुस्तक...
पुस्तक होता संगती,
दुर अज्ञानाची भीती,
वाढे ज्ञानाची संपत्ती,
विचारासवे।।
पुस्तक होता संगती,
दुर अज्ञानाची भीती,
वाढे ज्ञानाची संपत्ती,
विचारासवे।।
समृद्धी अन प्रेरणाही,
अनुभवांची खाणही,
हिऱ्यागत उजळूनही,
तेजासम।।
अनुभवांची खाणही,
हिऱ्यागत उजळूनही,
तेजासम।।
विद्वानांचे शब्दामृत,
सद्सद्तेचा विवेकदूत,
सुविचारांचे माय-तात,
ग्रंथसंपदा।।
सद्सद्तेचा विवेकदूत,
सुविचारांचे माय-तात,
ग्रंथसंपदा।।
अथांग ज्ञानसागर,
मुर्तिमंतांची बखर,
ऐतिहासिक जागर,
इतिहासाचा।।
मुर्तिमंतांची बखर,
ऐतिहासिक जागर,
इतिहासाचा।।
संतांची निर्मल वाणी,
सत्य हेच वचनी,
निर्मिक अशी लेखणी,
ज्ञानवाणी।।
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
सत्य हेच वचनी,
निर्मिक अशी लेखणी,
ज्ञानवाणी।।
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment