गजल महात्म


            गजल महात्म
गजल शायऱ्यांची पद्य गाण आहे
गजलकाराच्या ज्ञानाची खाण आहे

प्रत्येक मुशायरेत वेगळे ध्यान आहे
शब्दातील अर्थाला प्रचंड मान आहे

गझल त्याचीच भिडते मनामनाला
ज्यास शब्दशुंगारांची खरी जाण आहे

भुलवी सगळा त्रागा जीवन प्रवासाचा
मनाला सावरणारा तो एक प्राण आहे

साहित्य काव्यप्रकारात अरबीतील
अधिक घट्ट झालेले गजल वान आहे
वेळोवेळी शायरीत भुलवुन बोचणारा
समाज मनाला छेदणारा तो बाण आहे
          -विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता