थेंब
थेंब
हंडा आणि बादली घेवुन
वणवण फिरतो आहे
तुझ्याच चुकिची शिक्षा
न सांगता भोगतो आहे
अश्रुगत टपकणारा झरा
आता खुणावतो आहे
वेळ अजुन गेली नाही
प्रत्यक्ष सुनावतो आहे
चारही दिशांची बोलकी रान
तुला पाहवली नाही
त्यांचेच आकांततांडव
तु आता भोगतो आहे
तुझीच कुऱ्हाडीची धार
तुझ्यावर उलटली आहे
तु घातलेला मुळांवर वार
थेंबागत टपकत आहे
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
हंडा आणि बादली घेवुन
वणवण फिरतो आहे
तुझ्याच चुकिची शिक्षा
न सांगता भोगतो आहे
अश्रुगत टपकणारा झरा
आता खुणावतो आहे
वेळ अजुन गेली नाही
प्रत्यक्ष सुनावतो आहे
चारही दिशांची बोलकी रान
तुला पाहवली नाही
त्यांचेच आकांततांडव
तु आता भोगतो आहे
तुझीच कुऱ्हाडीची धार
तुझ्यावर उलटली आहे
तु घातलेला मुळांवर वार
थेंबागत टपकत आहे
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment