प्रेम
प्रेम
प्रेम काही नवीन नाही
तो एक खजिना असतो
मैत्री अथवा नात्यातला
सुंदर दागिणा असतो
नवप्रेयसीच्या सहवासातील
हा गुण देखणा असतो
काळानुरुप तो सुद्धा
उणा दुना होत असतो
प्रेम हा आईच्या
मायेचा पान्हा असतो
लडीवाळ शब्दांचा
गुळाचा घाना असतो
मानवी जीवनात
रूजलेला दाणा असतो
भरपिकात गंधणारा
कोंथिंबिरीचा धना असतो
नवदाम्पत्याचा खराखुरा
नाटकी बहाणा असतो
वेळोवेळी सुचणारा
खोचक उखाणा असतो
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
प्रेम काही नवीन नाही
तो एक खजिना असतो
मैत्री अथवा नात्यातला
सुंदर दागिणा असतो
नवप्रेयसीच्या सहवासातील
हा गुण देखणा असतो
काळानुरुप तो सुद्धा
उणा दुना होत असतो
प्रेम हा आईच्या
मायेचा पान्हा असतो
लडीवाळ शब्दांचा
गुळाचा घाना असतो
मानवी जीवनात
रूजलेला दाणा असतो
भरपिकात गंधणारा
कोंथिंबिरीचा धना असतो
नवदाम्पत्याचा खराखुरा
नाटकी बहाणा असतो
वेळोवेळी सुचणारा
खोचक उखाणा असतो
-विशाल दा.धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment