फँशन
फँशन
फँशन च्या नावाखाली
होत्याचे नव्हते होतेय
आपसुकच डोळे मिटुन
नवलाईला साजेशे होतेय
फँशन च्या नावाखाली
होत्याचे नव्हते होतेय
आपसुकच डोळे मिटुन
नवलाईला साजेशे होतेय
होणारी प्रत्येक चुक
तरुणाईचे भुषण होतेय
समाजाचे दुर्लक्ष होवुन
कायमची रीत होतेय
तरुणाईचे भुषण होतेय
समाजाचे दुर्लक्ष होवुन
कायमची रीत होतेय
संस्कारांचा दिप जुना
क्षणाक्षणाला विझवणं होतेय
प्रेम, नाती, सुपरंपरा
इतिहासात जमा होतेय
क्षणाक्षणाला विझवणं होतेय
प्रेम, नाती, सुपरंपरा
इतिहासात जमा होतेय
विरोधाचा नुसता हेका
जीवावर बेतनं होतेय
तुम्हांस काय कळतयं?
असेच चिन्ह उभे होतेय
जीवावर बेतनं होतेय
तुम्हांस काय कळतयं?
असेच चिन्ह उभे होतेय
अंगावरची वस्त्र ही
तनाची शोभा होतेय
पाश्चिमात्याचे अनुकरण
संस्कृतीचा जीव घेतेय
तनाची शोभा होतेय
पाश्चिमात्याचे अनुकरण
संस्कृतीचा जीव घेतेय
कधी अर्धनग्न तर
नावापुरतं वस्त्र येतंय
वासनांध या विचाराला
तेही आपलेसं होतेय
नावापुरतं वस्त्र येतंय
वासनांध या विचाराला
तेही आपलेसं होतेय
अजाणत्या बाळाच्या हाती
मोबाइल चे खेळणे येतंय
निरर्थक अठ्ठाहासापायी
वेळेचे गणितच चुकतयं
मोबाइल चे खेळणे येतंय
निरर्थक अठ्ठाहासापायी
वेळेचे गणितच चुकतयं
Comments
Post a Comment