कणव



कणव

ऎन पावसाळ्यात
थट्टा तु करतोस
काळ्या आईची
लक्तरं तु जाळतोस

येतो जेव्हा पावसाळा
होतो तेव्हा खुळा
आवर आता भावना
अवकाळी यातना

आता कशी घडी
आणि तोंडावर बोट
अन ह्ळूच घेतो
 माझ्या नरडीचा घोट

बस झाले आता
पुरे झाले आता
आता तरी कण
 येऊ दे रे दाता.............                 विशाल   धिवरे

Comments

Popular posts from this blog

चेष्टा

भास्करा....

नारी तु न अबला आता