यशाचा किरण
यशाचा किरण
(यशासाठी प्रयत्न करणाय़ाकरीता)
निरभ्र झाल्या
आशा
दुसर झाल्या
आकांक्षा
तरीही इच्छांच
काहुर
ठेवतेच अपेक्षा
मळभ जरी
असली
तरी फोल नाही
आशा......
असं यशाच
किरण.......
शोधेल मीमांक्षा
शरीर थकेल
अंधार होईल
यशाचा मार्ग
तेच मला देईल . विशाल धिवरे
Comments
Post a Comment