भाबडी आशा
भाबडी आशा
भाबडी आशा
तू दाखवू नकोस
मेघ विरहाचे
गीत गाऊ नकोस
थांबू आता कसा
जीव होतो वेडापिसा
आस भारी तुझी
पिक आशेवरी आली
थेंबा थेंबासाठी
डोळे पाण्याने भरली
मुक्यां जीवांवऱी
नको कोपु रे
भरल्या मातीत माझ्या
दाह टाकू रे
प्रीत तुझी माझी
विसरलास का रे ?
तुझ्या मिलनाचा सुगंध
भुललास का रे ? विशाल धिवरे
भाबडी आशा
तू दाखवू नकोस
मेघ विरहाचे
गीत गाऊ नकोस
थांबू आता कसा
जीव होतो वेडापिसा
आस भारी तुझी
पिक आशेवरी आली
थेंबा थेंबासाठी
डोळे पाण्याने भरली
मुक्यां जीवांवऱी
नको कोपु रे
भरल्या मातीत माझ्या
दाह टाकू रे
प्रीत तुझी माझी
विसरलास का रे ?
तुझ्या मिलनाचा सुगंध
भुललास का रे ? विशाल धिवरे
Comments
Post a Comment