Posts

Showing posts from September, 2015

भाबडी आशा

  भाबडी आशा   भाबडी आशा तू दाखवू नकोस मेघ विरहाचे गीत गाऊ नकोस थांबू   आता कसा जीव होतो वेडापिसा आस भारी तुझी पिक आशेवरी आली थेंबा थेंबासाठी डोळे पाण्याने भरली मुक्यां जीवांवऱी नको कोपु रे  भरल्या मातीत माझ्या दाह टाकू रे प्रीत तुझी माझी विसरलास का रे ? तुझ्या मिलनाचा सुगंध भुललास का रे ?                             विशाल धिवरे