खरंच रणशिंग फुकशील काय?
खरंच रणशिंग फुकशील काय? हातामध्ये लेखणी घेवून खरंच रणशिंग फुकशील काय? अन्यायाला वाचा फोडून समाजहित जाणतील काय? कुठे भ्रष्टाचार कुठे अत्याचार पाहून डोळे निवतील काय ? किती दिवस बघून मनातील आग जाळतील काय? कधी भीमा फुले महात्मा सतत अन्यायावर लिहितील काय? असच...